{
  "village_code": "272500030305120000",
  "village_name": "निमोणे",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 11359,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:16:49Z",
  "surveys": [
    "864/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहुन घेणार : औधोगिक विकास नागरी सहकारी पतसंस्था ( अवसाय नात ) चिंचवड पुणे, चिंचवड स्टेशन पुणे -१९\nलिहुन देणार : ईश्वर बाळासो काळे  रा. निमोणे यांनी दिनांक 01/01/2011 प्रमाणे रक्कम रुपये 49996.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 864/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ईश्वर बाळासो काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र. वसुली/एस.आर.ओ./156/1192/२०२६ दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 49996.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सदरची नोंद पीडीई प्रणाली मधून ऑनलाईन प्राप्त झाली असे.",
  "talathi": "कपिल दशरथ बोडरे"
}
