{
  "village_code": "272500030305130000",
  "village_name": "आंबळे",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7120,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:42:27Z",
  "surveys": [
    "552"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सर्वग्राम फिनकेअर प्रायव्हेट लिमीटेड शाखा शिरुर\nगहाणखत लिहुन देणार : कुसुम काशिनाथ कोतवाल रा. आंबळे यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 9656-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 552 क्षेत्र 0.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुसुम काशिनाथ कोतवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुजाता हिरामण कोतवाल (खाता क्रमांक :- 1043) ,\nहिरामण काशीनाथ कोतवाल (खाता क्रमांक :- 1043) ,",
  "talathi": "BHALCHANDRA TUKARAM PANDIT"
}
