{
  "village_code": "272500030305140000",
  "village_name": "दहिवडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2680,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:11:10Z",
  "surveys": [
    "203"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nफेरफाराचा प्रकार: हक्कसोड\nमौजे दहिवडी ,ता.शिरूर, जि.पुणे येथील गट नं.203 वरील इतर हक्कात असलेले मंडूबाई बाबू उर्फ बापू डफळ व तारुबाई उर्फ सुंदराबाई बाबू वाळके यांचे वारसदार श्री एकनाथ बाबू वाळके यांनी वरील गटावर आपले हक्क बबन पिरा दौंडकर यांच्या करिता सह दु.नि.तळेगाव ढमढेरे येथील हक्कसोड दस्त क्र.1908/2020 प्रमाणे , दिनांक: 05/03/2020 रोजी करून दिला असे व आपला हक्क विनामोबदला सोडला असे. तरी दस्ताप्रमाणे 7/12 च्या इतर हक्कातील नोंद कमी केली असे. कागदपत्र दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "कोमल दिनेश माने"
}
