{
  "village_code": "272500030305150000",
  "village_name": "पारोडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2098,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:19:45Z",
  "surveys": [
    "152",
    "158",
    "160",
    "170"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026\nलिहुन देणार:-\nबंडू शिवाजी धरणे, भागचंद शिवाजी धरणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक152 खाता क्रमांक 256 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.2733हे आर त्यांनी\nबंडू शिवाजी धरणे, भागचंद शिवाजी धरणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक158 खाता क्रमांक 826 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र 0.0550हे आर व पोटखराबा क्षेत्र 0.0527 हे आर त्यांनी\nबंडू शिवाजी धरणे, भागचंद शिवाजी धरणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक160 खाता क्रमांक 477आणि 830 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र 0.0597 हे आर व पोटखराबा क्षेत्र 0.0504 हे आर त्यांनी\nबंडू शिवाजी धरणे, भागचंद शिवाजी धरणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक170 खाता क्रमांक 98 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे आर व पोटखराबा 0.0133 हे आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरोहन जयप्रकाश सातव , (खाता क्रमांक :-1193) यांना दुय्यम निंबधक तळेगांव ढमढेरे जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 13056/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कोमल दिनेश माने"
}
