{
  "village_code": "272500030305150000",
  "village_name": "पारोडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2099,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:19:45Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि. शाखा चंदननगर पुणे तर्फे मयुर सपकाळ\nगहाणखत लिहुन देणार : बाळासो नारायण येळे रा. पारोडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 30854-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासो नारायण येळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकांचन बाळासो येळे सहकर्जदार (खाता क्रमांक :- 20) ,\nसुभाष बाळासो येळे (कर्जदार ) (खाता क्रमांक :- ) ,\nजयश्री बाळासो येळे समंती देनार (खाता क्रमांक :- 62) ,\nश्रीकांत बाळासो येळे समंती देनार (खाता क्रमांक :- 705) ,",
  "talathi": "कोमल दिनेश माने"
}
