{
  "village_code": "272500030305160000",
  "village_name": "शिवतक्रार म्हाळुंगी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 835,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:52:27Z",
  "gone_at": "2026-11-04T06:03:13Z",
  "surveys": [
    "12",
    "80",
    "93"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nलिलाबाई बाळासो हंडाळ, जगन्नाथ रघुजी उर्फ राधुजी पिंगळे, गवुबाई केरबा मलगुंडे मयत चे वारस दादा केरबा मलगुंडे, आनंदा हरिभाऊ कोळपे यांनी मौजे शिवतक्रार म्हाळुंगी येथील गट नं,93, 80, 12 या शेतजमीन मधील यांचा असणारा वारसाहक्क व हिस्सा, विनायक राजाराम येळे, बाबाजी बाजीराव येळे, आप्पा बाजीराव येळे, नवनाथ बाबुराव येळे, जनार्दन बाबुराव येळे, बाळू राजाराम येळे यांचे वारस सावित्राबाई बाळू येळे, भाऊसाहेब बाळू येळे, संपत बाळू येळे, कविता सुनिल कोळपे यांच्याकरिता दुय्यम निबंधक तळेगाव ढमढेरे दस्त क्र.5259/2017 दि.31/08/2017 नुसार विनामोबदला सोडून दिला.",
  "talathi": "कोमल दिनेश माने"
}
