{
  "village_code": "272500030305200000",
  "village_name": "न्हावरा",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8375,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:18:06Z",
  "surveys": [
    "846/1",
    "846/3",
    "855/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nहक्कसोड लिहुन देणार :-\nशांताबाई उर्फ सोनाबाई पाराजी शिंदे यांनी गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 846/1, 846/3, 855/2 या सामाईक मिळकतीवरील त्यांचा हिस्सा हा त्यांनी,\nहक्कसोड लिहुन घेणार :-\nअनिल आबासो बहिरट, राजेंद्र आबासो बहिरट, नंदा दिलीप पोळ, मंदा शिवाजी सावंत व बबई आबासो बहिरट यांस दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील प्रतिज्ञापत्र हक्कसोडपत्र/संमतीपत्र दस्त क्रमांक 7973 दिनांक 24/08/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिले.",
  "talathi": "संदिप बाळासाहेब ढमढेरे"
}
