{
  "village_code": "272500030305200000",
  "village_name": "न्हावरा",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8376,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:18:06Z",
  "surveys": [
    "163"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डॉ.मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.उरुळी कांचन शाखा शिक्रापूर तर्फे सक्षम अधिकारी श्री शिवाजी आजिनाथ नवगिरे\nगहाणखत लिहुन देणार : तुषार गंगाराम खंडागळे रा. न्हावरा यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12917-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 163 क्षेत्र 0.5350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुषार गंगाराम खंडागळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nधनश्री तुषार खंडागळे ( सहकर्जदार ) (खाता क्रमांक :- 6074) ,",
  "talathi": "संदिप बाळासाहेब ढमढेरे"
}
