{
  "village_code": "272500030305200000",
  "village_name": "न्हावरा",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8439,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:54:26Z",
  "surveys": [
    "1025"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nखातेदार: प्रकाश सोमाजी जगताप यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर एच.डी.एफ.सी.बँक शाखा रांजणगाव गणपती तालुका. शिरूर जि. पुणे यांचेकडून दिनांक 21/03/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक FC1801240279 दिनांक 12/03/2024 तसेच दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 8987 दिनांक 15/09/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप बाळासाहेब ढमढेरे"
}
