{
  "village_code": "272500030305210000",
  "village_name": "कोहकडेवाडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3111,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:43:52Z",
  "surveys": [
    "12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nखातेदार: वैभव मंजाबापू कोकडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांचा जप्ती आदेश दिनांक 15/03/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 66000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला जप्ती आदेशाचा बोजा कमी करणेबाबत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 073/301 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला जप्ती आदेशाचा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप बाळासाहेब ढमढेरे"
}
