{
  "village_code": "272500030305240000",
  "village_name": "शिंदोडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2956,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:01:23Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026\nखातेदार: तुकाराम विठ्ठल काकडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. निमोणे शाखा शिंदोडी विविध कार्यकारी सह.सो. मर्या. शिंदोडी यांचेकडून दिनांक 04-01-2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश बोजा कमी करणेबाबत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. निमोणे शाखा यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 147/192 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.सदर अर्ज PDE मधून प्राप्त असे.",
  "talathi": "रुपेश दिलीप शेटे"
}
