{
  "village_code": "272500030305260000",
  "village_name": "गुनाट",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5008,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:01:55Z",
  "surveys": [
    "395/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nखातेदार: कैलास भिमाजी थेऊरकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर निमोणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांचेकडून दिनांक 22/03/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत निमोणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था,निमोणे यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 172/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.सदर अर्ज PDE मधून प्राप्त असे.",
  "talathi": "रुपेश दिलीप शेटे"
}
