{
  "village_code": "272500030305290000",
  "village_name": "नागरगांव",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7444,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:52:26Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि कॉसमॉस को-ऑपरेटीव्ह बैंक लिमिटेड शाखा-शिरूर यांचे तर्फे अधिकृत अधिकारी प्रदीप अशोक चव्हाण\nगहाणखत लिहुन देणार : अशोक दादासाहेब चौधरी रा. नागरगांव यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 10263-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60 क्षेत्र 0.4860 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक दादासाहेब चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीकांत उमाकांत आढाव"
}
