{
  "village_code": "272500030305350000",
  "village_name": "इनामगांव",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8694,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:38:10Z",
  "surveys": [
    "657/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे शाखा इनामगाव,ता-शिरूर,जि-पुणे\nगहाणखत लिहुन देणार : संकेत राजेंद्र शिंदे रा. इनामगांव यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13470-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1240000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 657/5 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संकेत राजेंद्र शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1240000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सिध्दार्थ सुधीर वाघमारे"
}
