{
  "village_code": "272500030305370000",
  "village_name": "सादलगांव",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4100,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:54:57Z",
  "surveys": [
    "522/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडगाव रासाई ,\nलिहून देणार : शांताबाई मारुती जगताप रा. सादलगांव यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडगाव रासाई यांचेकडील दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 522/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडगाव रासाई यांचेकडील पत्र क्रमांक कर्ज बोजा नोंद /2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "परशुराम बाबासाहेब शिंदे"
}
