{
  "village_code": "272500030305420000",
  "village_name": "तांदळी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5591,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:10:52Z",
  "surveys": [
    "593/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : विशेष वसुली अधिकारी पुणे जप्ती आदेश पुणे जि.म.सह.बॅक मर्या.\nलिहून घेणार : भाउसाहेब नरहरी कळसकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 593/2 तपशिल : जप्ती आदेश पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, शाखा इनामगाव, ता. शिरूर, पुणे कर्ज रु. 380200/- भाऊसो नरहरी कळसकर करिता - 4783 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र , मा. तहसीलदार सो शिरूर यांजकडील शेरा वजा पत्र हक्क नोंद / कावि/२०८८/२०२६ शिरूर दिनांक 09/09/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक साहेबराव जाधव"
}
