{
  "village_code": "272500040305500000",
  "village_name": "वाळद",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8387,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:20:13Z",
  "surveys": [
    "295/1",
    "334/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बॅंक लि. मंचर, शाखा-वाडा तर्फे अधिकृत प्रतिनिधी संतोष विठठल भास्कर\nगहाणखत लिहुन देणार : सावळेराम भिका हुंडारे रा. वाळद यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-3 यांचेकडील दस्त क्रमांक 10769-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 295/1, 334/1 क्षेत्र 0.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सावळेराम भिका हुंडारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार संतोष सावळेराम हुंडारे (खाता क्रमांक :- 36) ,",
  "talathi": "प्रतिक्षा पंढरीनाथ खेडकर"
}
