{
  "village_code": "272500040306010000",
  "village_name": "गडद",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1545,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:25:22Z",
  "surveys": [
    "513"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nमा.तहसिलदार सो.खेड यांजकडील आदेश क्र.वतन/एसआर/08/2026 दि.05/10/2026 अन्वये मौजे गडद,ता.खेड,जि.पुणे येथील जमीन गट नंबर 513 क्षेत्र 0 हे 39.00 आर,पो.ख.0 हे 02 आर,आकार 0 रु.25 पैसे वरील भोगवटादार वर्ग-2 कमी करुन भोगवटादार वर्ग-1 दाखल करून इतर अधिकारातील सक्षम प्राधिकार्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी-इनाम व वतन जमीनी (देवस्थान वगळुन) व नविन अविभाज्य शर्तीवर हे शेरे कमी केले असे.आदेशावरून नोंद करून आदेश दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "देवकर अमित जनार्दन"
}
