{
  "village_code": "272500040306020000",
  "village_name": "कोळीये",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2395,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:20:55Z",
  "surveys": [
    "644"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 13-10-2026\nलिहुन देणार:-\n1)कै. धोंडाबाई गंगाराम शिंदे मयत तर्फे कायदेशिर वारस म्हणुन स्वत: करीता रमेश गंगाराम शिंदे 2)कै. धोंडाबाई गंगाराम शिंदे मयत तर्फे कायदेशिर वारस म्हणुन स्वत: करीता गणपत गंगाराम शिंदे\n3)भामाबाई गंगाराम शिंदे 4)कै. धोंडाबाई गंगाराम शिंदे मयत तर्फे कायदेशिर वारस म्हणुन कै. सुलोचना उर्फ सुलाबाई पांडुरंग शिवलकर मयत तर्फे कायदेशिर वारस म्हणुन प्रियांका पांडुरंग शिवलकर तर्फे अपाक म्हणुन जनक पिता व स्वतःकरिता पांडुरंग पोपट शिवलकर 5)कै. धोंडाबाई गंगाराम शिंदे मयत तर्फे कायदेशिर वारस म्हणुन कै. सुलोचना उर्फ सुलाबाई पांडुरंग शिवलकर मयत तर्फेकायदेशिर वारस म्हणुन व स्वतःकरिता प्रशांत पांडुरंग शिवलकर यांचे गट/सर्व्हे क्रमांक644 खाता क्रमांक 2095 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.1350 हे आर व पो.ख.क्षेत्र 0.0050 हे आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरामदास निवृत्ती फुगे - लागवडीयोग्य क्षेत्र 0.1350 हे आर व पो.ख.क्षेत्र 0.0050 हे आर\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. खेड-२ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 16506 दिनांक 21/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "देवकर अमित जनार्दन"
}
