{
  "village_code": "272500040306050000",
  "village_name": "देशमुखवाडी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1309,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:45:56Z",
  "surveys": [
    "561"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपील/270/2025\nआदेश दिनांक : 11/06/2026\nमा.उपविभागीय अधिकारी खेड उपविभाग खेड राजगुरुनगर पुणे यांजकडील आरटीएस/अपील/270/2025 दिनांक 11/6/2026 अन्वये आदेशातील अपिलार्थी यांचे अपिल निकालपत्रात नमुद केलेल्या कारणास्तव अंशत:मान्य करण्यात येत असून वाद मिळकतीबाबत केलेली फेरफार नोंद क्र.८१० ही नामंजुर करण्याचा तत्कालिन मंडलाधिकारी पाईट यांनी दिलेला निर्णय (व्यवहारातील क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असल्याने)कायम करणेत येत असून मौजे देशमुखवाडी,ता.खेड,जि.पुणे येथील गट नं.५६१ पैकी ०० हे.१५७० आर क्षेत्राचे संदर्भात ७/१२ सदरी इतर हक्कात तुकडेबंदी-तुकडेजोड कायदाविरुद्ध व्यवहार असा शेरा नमुद केला असे.आदेशावरून नोंद करून आदेश दफ्तरी दाखल असे",
  "talathi": "देवकर अमित जनार्दन"
}
