{
  "village_code": "272500040306050000",
  "village_name": "देशमुखवाडी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1313,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T02:15:41Z",
  "surveys": [
    "101",
    "388",
    "41",
    "576",
    "580",
    "610",
    "614",
    "69",
    "701",
    "703",
    "95",
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/08/2026\nलिहुन घेणार : नागेश्वर को. ऑप क्रेडिट सोसा मर्या, भांडुप (प) मु. ७८.\nलिहुन देणार : सावित्रा मारुती देशमुख ,दिनेश मारुती देशमुख रा. देशमुखवाडी यांनी रक्कम रुपये 20000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101,388,41,576,580,610,614,69,701,703,95,97 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सावित्रा मारुती देशमुख  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील कर्ज अर्ज क्रमांक ६४१ दिनांक 22/07/2005 जा.क्र.पतसंस्था/सआ 5/कलम १५६/नागेश्वर को.ऑप/25/889 दि.24/04/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "देवकर अमित जनार्दन"
}
