{
  "village_code": "272500040306070000",
  "village_name": "हेद्रुज",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1449,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:31:07Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nमा. तहसिलदार सो. खेड (पुणे) यांचेकडील आदेश क्र. वतन/एसआर/05/2026 दि.03/09/2026 अन्वये मौजे हेद्रुज ता.खेड जि.पुणे येथील जमीन गट नं. 131 क्षेत्र 2.9770 आर या संपूर्ण क्षेत्राकरिता 50% नजराणा रक्कम भरली असून भुधारणा पद्धती भोगवटदार वर्ग 2 ऐवजी भोगवटदार वर्ग 1 करणेचा आदेश झालेने सादर आदेशान्वये भुधारणा पद्धती भोगवटदार वर्ग - 2 ऐवजी भोगवटदार वर्ग - 1 करून इतर हक्कातील सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी- इनाम व वतन जमिनी (देवस्थान वगळून) व क्षेत्र 0.745आर सदाशिव पुरता नवीन शर्त शेरा कमी व क्षेत्र 0.745आर दादाभाऊ पुरता नवीन शर्त शेरा कमी व क्षेत्र 0.745आर बबन पुरता नवीन शर्त शेरा कमी हे शेरे कमी केले असे. आदेशावरून नोंद केली. आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "उज्ज्वल दत्तात्रय लाटे"
}
