{
  "village_code": "272500040306070000",
  "village_name": "हेद्रुज",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1450,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T20:46:51Z",
  "surveys": [
    "233",
    "238",
    "246",
    "248",
    "252",
    "284",
    "297",
    "326",
    "340",
    "349",
    "353",
    "364",
    "451",
    "475",
    "482",
    "495",
    "497",
    "500",
    "519"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 04-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जनाबाई अरविंद भोकसे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जनाबाई अरुण भोकसे ऐवजी जनाबाई अरविंद भोकसे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खेड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/राजपत्र /एसआर/130/2026 दि. 29/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन मधील नोंदणी क्र.पी- 2640952 अन्वये जनाबाई अरुण भोकसे ऐवजी जनाबाई अरविंद भोकसे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "उज्ज्वल दत्तात्रय लाटे"
}
