{
  "village_code": "272500040306130000",
  "village_name": "पाईट",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6767,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:53:47Z",
  "surveys": [
    "1827",
    "243",
    "300",
    "340",
    "378",
    "426",
    "438",
    "443",
    "446"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nखातेदार:ज्ञानेश्वर बबन मांजरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था यांचेकडून दिनांक 01/06/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 31245.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्र 55/श्रीभैनासप बोजा कमी/2026-27 दिनांक 20/4/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद वसंतराव सानप"
}
