{
  "village_code": "272500040306130000",
  "village_name": "पाईट",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6772,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:08:00Z",
  "surveys": [
    "1830",
    "567",
    "570",
    "573",
    "599",
    "602",
    "607/1",
    "607/2",
    "614"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 02-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026\nमा. : उपविभागीय अधिकारी,खेड यांचेकडील\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपिल/58/2026 , दिनांक : 28/07/2026\nअन्वये आदेशीत केल्या प्रमाणे मौजे पाईट , तालुका :खेड\nयेथे खाता क्रं.65 व\nगट नं. / स. नं. 1830, 567, 570, 573, 599, 602, 607/1, 607/2, 614 यावर पुर्वी वारस फेर फार क्र 6346 मध्ये अपिलार्थी यांचे नाव वगळल्याने त्यावर अपिल दाखल केलेवरुन सदरील आदेश प्राप्त झालेवरुन\nश्रीम. प्रतिमा ज्ञानेश्वर गुंजाळ\nयांचे नावे समाईकात दाखल करण्यात यावे असा आदेश झालेला आहे.\nत्याप्रमाणे खाते नं. 65 मधील\nगट नं. /स. नं. 1830, 567, 570, 573, 599, 602, 607/1, 607/2, 614 यामध्ये\nश्रीम प्रतिमा ज्ञानेश्वर गुंजाळ\nयांचे नावे समाविष्ट करण्यात येत आहे.",
  "talathi": "प्रमोद वसंतराव सानप"
}
