{
  "village_code": "272500040306130000",
  "village_name": "पाईट",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6778,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:11:48Z",
  "surveys": [
    "1639"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : राजगुरुनगर सहकारी बँक लि,पाईट\nलिहून घेणार : मोहन शिवराम रहाणे\nगट नंबर 1639 वरील राजगुरुनगर सहकारी बँक लि यांचेकडून दिनांक 02/02/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्‍त क्र 874 दिनांक 2/2/2026 रोजी रिकन्व्हेन्स डीड व बँक यांचेकडील पत्र जा.क्र.शाखा/बोजा नोंद कमी/2025-26 दिनांक 20/2/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद वसंतराव सानप"
}
