{
  "village_code": "272500040306140000",
  "village_name": "रौंधळवाडी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2585,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:41:01Z",
  "surveys": [
    "638"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026चुक दुरुस्ती पत्र\nलिहुन देणार:-\nसाहेबराव प्रकाश शिंदे रा. रौंधळवाडी(खाता क्रमांक2016) यांचे गट/सर्व्हे क्रमांक638, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4350 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2175 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nस्वाती अनिल रौंधळ (खाता क्रमांक :-2040)गट/सर्व्हे क्रमांक 638 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2175 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nमान्यता देणार - प्रसाद साहेबराव शिंदे ,पुजा साहेबराव शिंदे, किरण साहेबराव शिंदे , अशोक साहेबराव शिंदे\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. खेड-२ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7866 दिनांक 29/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 380000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nवरील दस्ताची नोंद फेर फार क्र 2547 नुसार झाली असुन दुय्यम निंबधक सह दु.नि. खेड-२ जिल्हा पुणे यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 13296 दिनांक 31/08/2026 प्रमाणे लिहुन देणार साहेबराव प्रकाश शिंदे यांनी त्यांचे हिश्याचे संपुर्ण क्षेत्र लिहुन दिले असुन त्यांचे नाव कमी न झाल्यामुळे चुक दुरुस्ती दस्ताप्रमाणे त्यांचे नाव कमी केले असे.",
  "talathi": "प्रतिभा जयंत कसबे"
}
