{
  "village_code": "272500040306170000",
  "village_name": "करंजविहिरे",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2427,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:07:22Z",
  "surveys": [
    "365/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : कॅनरा बँक शाखा तळेगाव दाभाडे ता मावळ जी पुणे तर्फे अधिकृत स्वाक्षरीकरिता विकास प्रकाश नरवाडे\nलिहून घेणार : अनिल विष्णू बोऱ्हाडे रा. करंजविहिरे ता.खेड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कॅनरा बँक शाखा तळेगाव दाभाडे ता मावळ जी पुणे यांचेकडून दिनांक 20/09/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रक्कम रुपये 5857000.00 कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक सह.दु.नि. खेड-2 यांच्याकडील रिलीज डीड क्रमांक 19993/2026 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुधीर माणिक सुपेकर"
}
