{
  "village_code": "272500040306220000",
  "village_name": "वेताळे",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3770,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T02:26:23Z",
  "surveys": [
    "742"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-11-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हनो/कावि/1752/2026\nआदेश दिनांक : 03/09/2026\nमा. तहसिलदार खेड (पुणे)यांचेकडील आदेश क्र.हनो/कावि/1752/2026 दि.03/09/2026 लगत शुद्धीपत्रक क्र.हनो/कावि/1752/2026 दि.30/10/2026 अन्वये मौजे वेताळे ता.खेड जि.पुणे येथील जमीन गट नं.742 चे 7/12 पत्रकी हस्तलिखित प्रमाणे संगणकीय 7/12 पत्रकी क्षेत्र दुरुस्ती करणेचा आदेश झालेने सदर आदेशान्वये रामभाऊ विठोबा बोंबले यांचे नावे लागवडीयोग्य क्षेत्र 1.3250 आर व पो.ख. क्षेत्र 0.3175 आर दाखल केले असे. आदेशावरून नोंद केली. आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "प्रदिप दिलीपराव गित्ते"
}
