{
  "village_code": "272500040306270000",
  "village_name": "कडुस",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13949,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:05:40Z",
  "surveys": [
    "2722"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून घेणार :राजगुरूनगर सहकारी बँक लि.,शाखा कडूस ता.खेड जि.पुणे\nलिहून देणार : सचिन विष्णु गाडेकर सहकर्जदार - रसिका सचिन गाडेकर रा. कडुस यांनी दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्रमांक 10481 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2722 वर गहाणखत दिलेवरुन सचिन विष्णु गाडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र जा.क्र./शाखा/कर्ज बोजा नोंद/ /2026-2027 दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "दिपक धोंडीराम कट्टे"
}
