{
  "village_code": "272500040306270000",
  "village_name": "कडुस",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13957,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T02:06:20Z",
  "surveys": [
    "3189"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून घेणार :पवना सहकारी बँक लि.शाखा वाघोली ता.खेड जि.पुणे\nलिहून देणार : नितीन बाळू भोर व राहुल पिराजी राऊत, मे. श्री गणेश उद्योग समूह तर्फे भागीदार नितीन बाळू भोर व राहुल पिराजी राऊत रा. कडुस यांनी दुय्यम निबंधक हवेली - 27 यांचेकडील दस्त क्रमांक 20541 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3189 वर गहाणखत दिलेवरुन नितीन बाळू भोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक पवना/वाघोली/175/2026-27 दि.28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "दिपक धोंडीराम कट्टे"
}
