{
  "village_code": "272500040306290000",
  "village_name": "चांडोली",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2015,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:31:46Z",
  "surveys": [
    "178/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार/लिहून घेणार - आधार हौसिंग फायनान्स लिमिटेड शाखा तळेेगाव दाभाडे,ता.मावळ,जि.पुणे\nगहाणखत लिहुन देणार : अनिकेत विजय कदम रा. चांडोली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15068-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1937434.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 178/1 क्षेत्र 0.0090 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत विजय कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1937434.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "देसाई शुभांगी बाळासो"
}
