{
  "village_code": "272500040306310000",
  "village_name": "शिरोली",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4787,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:23:04Z",
  "surveys": [
    "837"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सुवर्णयुग सहकारी बँक लि. पुणे शाखा आळंदी पुणे\nगहाणखत लिहुन देणार : वैशाली विलास वाळूंज रा. शिरोली यांनी दुय्यम निबंधक हवेली 2 (कसबा पेठ) यांचेकडील दस्त क्रमांक 29255-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 837 क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली विलास वाळूंज यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्ज घेणार - गज लक्ष्मी कास्टिंग प्रा लि तर्फे डायरेक्टर व स्वतः साठी सौ अश्मिरा अखिल स्वार (लग्नाआधीचे नाव वृंदा विलास वाळूंज ) (खाता क्रमांक :- 3848) ,",
  "talathi": "देसाई शुभांगी बाळासो"
}
