{
  "village_code": "272500040306310000",
  "village_name": "शिरोली",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4810,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:23:04Z",
  "surveys": [
    "1035",
    "880"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून घेणार :कुलस्वामिनी अंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या , कार्यालय शिरोली ता खेड जि पुणे\nलिहून देणार : कर्जदार ज्योति राहुल होले आणि दत्तात्रय भागुजी वाडेकर रा. यांनी दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्रमांक 10268 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 880 वरील क्षेत्र 00हे 28.75 आर आणि 1035 वरील क्षेत्र 00हे 07.25 आर वर गहाणखत दिलेवरुन ज्योति राहुल होले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र जावक क्रमांक 104/2026-2027 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केले.",
  "talathi": "देसाई शुभांगी बाळासो"
}
