{
  "village_code": "272500040306310000",
  "village_name": "शिरोली",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4813,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:34:27Z",
  "surveys": [
    "865"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nखातेदार : लिहून घेणार रविंद्र लक्ष्मण जैद, विक्रम लक्ष्मण जैद आणि प्रताप लक्ष्मण जैद यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री समर्थ ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था यांचेकडून दिनांक 25/03/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतश्री समर्थ ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 517/2026 दिनांक 30/09/2026 आणि दुय्यम निबंधक खेड 3 यांचेकड़ील रिकैन्व्हेंस दस्त क्रमांक 9757/2026 दिनांक 24/09/2026दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "देसाई शुभांगी बाळासो"
}
