{
  "village_code": "272500040306320000",
  "village_name": "चांदुस",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3436,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:32:23Z",
  "surveys": [
    "530",
    "557"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nलिहुन घेणार : विजयराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपळे गुरव\nलिहुन देणार : कृष्णा उर्फ किसन गंगाराम कारले   रा. चांदुस यांनी दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 995568.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 530,557 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा उर्फ किसन गंगाराम कारले   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १२८/2026 दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 995568.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक धोंडीराम कट्टे"
}
