{
  "village_code": "272500040306330000",
  "village_name": "किवळे",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3128,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:10:34Z",
  "surveys": [
    "417",
    "419",
    "425"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहुन देणार:- 1)उत्तम किसन उढाणे 2)सुदाम किसन उढाणे 3)जनाबाई दगडू सातपुते 4)शीतल दिलीप गायकवाड 5)हिराबाई गोपाळ साळुंके (खाता क्रमांक :- 217 ) यांनी गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 417, 419, 425 वर\nलिहुन घेणार:- 1)नरेंद्र कृष्णाजी साळुंके 2)संतोष कृष्णाजी साळुंके 3)राजेंद्र गोपाळ साळुंके\nयांना दुय्यम निबंधक खेड यांचे कडील दस्त क्रमांक 10080 दिनांक 12/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिले असे. दस्त फायलीस दाखल.",
  "talathi": "दिपक धोंडीराम कट्टे"
}
