{
  "village_code": "272500040306350000",
  "village_name": "कुरकुंडी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4740,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:11:19Z",
  "surveys": [
    "313"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 19-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026\nमा. तहसिलदार खेड (पुणे)यांचेकडील आदेश क्र.फेरतपासणी/एसआर/24/2019 दि.29/06/2022 लगत मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी खेड, उपविभाग खेड, राजगुरूनगर (पुणे)यांचेकडील आदेश क्र.आर.टी.एस./रिव्हीजन/574/2012 दि.21/06/2018 अन्वये मौजे कुरकुंडी ता.खेड जि.पुणे येथील जमीन गट नं.313 पै. चे 2 आणे क्षेत्र 0.33 आर करिता उल्हास रामा भोकसे यांचे नावासमवेत सोपान रामा सोपान रामा भोकसे यांचे नाव दाखल करणेचा आदेश झालेने सदर आदेशान्वये क्षेत्र 0.33 आर करिता जाब देणार - उल्हास रामा भोकसे यांचे नावासमवेत अपिलार्थी - सोपान रामा भोकसे यांचे नाव सामाईकात दाखल केले असे. आदेशावरून नोंद केली. आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "संजय विजय वाघमारे"
}
