{
  "village_code": "272500040306350000",
  "village_name": "कुरकुंडी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4746,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:11:19Z",
  "surveys": [
    "135",
    "368",
    "372",
    "381",
    "383",
    "384",
    "389",
    "390",
    "403",
    "405",
    "407",
    "420",
    "631"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कलम155/EQJ/एसआर/00368/2025\nआदेश दिनांक : 15/10/2026\nमा. तहसिलदार खेड (पुणे) यांचेकडील आदेश क्र.कलम155/EQJ/एसआर/00368/2025 दि.15/10/2026 अन्वये मौजे कुरकुंडी ता.खेड जि.पुणे येथील जमीन गट नं.372, 381, 383, 384, 389, 403, 405, 407, 420, 631, 368, 135, 390 या मिळकतीचे 7/12 पत्रकी इतर अधिकारातील मुलींची नावे कब्जेदार सदरी दाखल करणेबाबत आदेश झालेने सदर आदेशान्वये इतर अधिकारात दाखल असलेले मथुबाई बाबुराव आवळे, सोनाबाई विष्णु साळुंके, सुशिला निवृत्ती पडवळ, तान्हुबाई गंगाराम सांडभोर, ताराबाई वसंत वर्पे यांची नावे कमी करून कब्जेदार सदरी खाते नं.81, 1479, 72, 274 मध्ये जाब देणार यांचे खात्यात सामाविष्ट केली असे. आदेशावरून नोंद केली. आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "संजय विजय वाघमारे"
}
