{
  "village_code": "272500040306360000",
  "village_name": "आसखेड बुद्रुक",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1404,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T20:54:48Z",
  "surveys": [
    "161"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026\nलिहुन देणार:-\n१) अर्चना सुहास भोसले , सुहास सुभाष भोसले रा. आसखेड बुद्रुक(खाता क्रमांक1360) यांचे गट/सर्व्हे क्रमांक161, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविशाल दिलीप मांडेकर (खाता क्रमांक :-1412)गट/सर्व्हे क्रमांक 161 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी\nलिहुन देणार:-\nसुरेश बबन गाडे रा. आसखेड बुद्रुक (खाता क्रमांक1358) गट/सर्व्हे क्रमांक161, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविशाल दिलीप मांडेकर (खाता क्रमांक :-1412)गट/सर्व्हे क्रमांक 161 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. खेड-२ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14936 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तरी सदर दस्तनुसार खरेदी देणार यांनी दुय्यम निबंध‍क सह दु.नि.खेड 3 यांचे कडील चूक दुरुस्ती पत्र दस्‍त क्र 11025 दिनांक 29/10/2026 अन्वये दुय्यम निबंध‍क सह दु.नि.खेड 2 दस्‍त क्र 14963/2026 दिनांक 06/10/2026 मधील सूची क्र.2 व पान नंबर 23 व 25 नुसार अभिलेखाचा प्रकार मध्ये दुरुस्ती करणेत आलेने सदर चूक दुरुस्ती पत्र दस्‍त क्र 11025 दिनांक 29/10/2026 दस्त नुसार नोंद केली असे.\nमान्यता देणार - सुभाष बबन गाडे, विजय सुरेश गाडे",
  "talathi": "संजय विजय वाघमारे"
}
