{
  "village_code": "272500040306380000",
  "village_name": "धामणे",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1969,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:48:29Z",
  "surveys": [
    "115"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कलम155/EQJ/एसआर/00512/2025\nआदेश दिनांक : 05/10/2026\nमा. तहसिलदार खेड (पुणे)यांचेकडील आदेश क्र.कलम155/EQJ/एसआर/00512/2025 दि.05/10/2026 अन्वये मौजे धामणे ता.खेड जी.पुणे येथील जमीन गट नं.115 या मिळकतीचे 7/12 पत्रकी निकालपत्रात नमूद केलेल्या परिशिष्टामध्ये नमूद केलेप्रमाणे रकाना क्र.2 मधील खातेदारांचे नावे रकाना क्र.3 व 4 मध्ये दर्शविल्याप्रमाणे क्षेत्र दुरूस्ती चा आदेश झालेने सदर आदेशान्वये 1)कांताराम शंकर कोळेकर क्षेत्र 1.11 आर व पो.ख.क्षेत्र 0.3750 आर 2)संभाजी गोविंद कोळेकर क्षेत्र 1.11 आर व पो.ख.क्षेत्र 0.3750 आर 3)शिवाजी मोहन कोळेकर क्षेत्र 1.1150 आर व पो.ख.क्षेत्र 0.3700 आर 4)जिजाबाई दादाभाऊ कोळेकर , सुदाम दादाभाऊ कोळेकर क्षेत्र 1.1150 आर व पो.ख.क्षेत्र 0.3700 आर 5)शरद उत्तम कोळेकर क्षेत्र 1.11 आर व पो.ख.क्षेत्र 0.3700 आर 6)अनिल साहेबराव कोळेकर क्षेत्र 1.11 आर व पो.ख.क्षेत्र 0.3700 आर अशी दुरूस्ती केली असे. आदेशावरून नोंद केली. आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "संजय विजय वाघमारे"
}
