{
  "village_code": "272500040306440000",
  "village_name": "मोहकल",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1237,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:09:33Z",
  "gone_at": "2026-11-03T12:13:36Z",
  "surveys": [
    "289",
    "292",
    "293",
    "294"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.पुनर्व/कावि/485/2026\nआदेश दिनांक : 21/09/2026\nमा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी खेड आदेश क्रमांक : क्र.किरकोळ/अपिल/03/2018 आदेश दिनांक : 10/08/2018 मा. सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी खेड यांचेकडील वरील सदर्भीय आदेशामधील नमूद महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1999 चे कलम 21 (4)मधील तरतुदीनुसार मौजे मोह्कल यथील बाजूस दाखल ग.नं.289,292,293 व 294 चे इतर अधिकारात रस्त्यामधील अडथळा दूर करे पर्यंत दर दिवशी शास्ती द्रव्यदंड र.रु. 1000/- या प्रमाणे वसूल करणेत यावा व बोजा दाखल करावा. त्या अनुषंगाने मा.तहसिलदार सो खेड यांचे कडील पत्र क्र.पुनर्व/कावि/485/2026 दि. 21/09/2026 रोजीचे पत्रान्वये अन्वये दि. 31/08/2026 अखेर शास्ती द्रव्यदंड र.रु. 31,25,000/- चा बोजा बाजूस दाखल ग.नं. चे इतर अधिकारात नोंद केला.वरील संदर्भीय आदेश व मा.तहसिलदार सो खेड यांचे कडील पत्रानुसार नोंद केली. पत्र फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अमोल रामभाऊ नेहुल"
}
