{
  "village_code": "272500040306440000",
  "village_name": "मोहकल",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1238,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:09:33Z",
  "surveys": [
    "211/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nरमेश लक्ष्मण राऊत यांचे गट/सर्व्हे क्रमांक211/1 खाता क्रमांक 463 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nयोगेश शिवाजी औटी , (खाता क्रमांक :-591)\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nयोगेश शिवाजी औटी (खाता क्रमांक :- 591) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. खेड-२ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 9458 दिनांक 01/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 335000 घेऊन खरेदी दिली. मा. उपविभागीय अधिकारी सो. खेड, उपविभाग खेड यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/अपील/613/2025 दि.28/07/2026 नुसार दस्त क्रमांक 9458 दिनांक 01/07/2025 प्रमाणे आदेशाने नोंद घेऊन आदेश व दस्त फायलीस दाखल केले असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमोल रामभाऊ नेहुल"
}
