{
  "village_code": "272500040306470000",
  "village_name": "मिरजेवाडी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1645,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:07:06Z",
  "surveys": [
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nगट नंबर/सर्व्हे नंबर 79 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 145 दि.06/06/1979 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ.बबन रामभाऊ वाघुले ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :-1)बबन रामभाऊ वाघोले 2)सुमन बाजीराव खेडकर 3)अनुसया रामभाऊ वाघोले\nतसेच इतर अधिकारात दाखल असलेले सुमन बाजीराव खेडकर यांचे नाव कमी करून कब्जेदार सदरी दाखल केले असे.",
  "talathi": "निसर्ग संजय येवले"
}
