{
  "village_code": "272500040306580000",
  "village_name": "पाचारणेवाडी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 628,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:54:23Z",
  "surveys": [
    "3/3/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार गुरूकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा राजगुरूनगर, ता.खेड, जि.पुणे तर्फे लिपीक दिप्ती दिनेश भांबुरे\nगहाणखत लिहुन देणार : संतोषी राजेंद्र ढोरे रा. पाचारणेवाडी यांनी दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्रमांक 10652-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/3/1 क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोषी राजेंद्र ढोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रजनी राजकुमार बानाईत"
}
