{
  "village_code": "272500040306680000",
  "village_name": "खरपुडी खुर्द",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1916,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T02:10:46Z",
  "surveys": [
    "276",
    "287",
    "298",
    "304",
    "61/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nमुरलीधर बबन काळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिन गट नं 276,287,298,304,61/1 वर जप्ती आदेश राजगुरूनगर सहकारी बँक लिमिटेड यांचेकडून दिनांक 24/09/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2265945.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक ९६६/ २०२६ -२०२७ दिनांक20/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल विलास काळे"
}
