{
  "village_code": "272500040306690000",
  "village_name": "पिंपरी बुद्रुक",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4272,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:55:41Z",
  "surveys": [
    "377/2",
    "481",
    "552"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बंॅक लि. मंचर शाखा राजगुरूनगर तर्फे शाखाधिकारी अरुण ज्ञानेश्वर बारवे\nगहाणखत लिहुन देणार : विष्णु दारकु वाळुंज रा. पिंपरी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-3 यांचेकडील दस्त क्रमांक 10920-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 377/2, 481, 552 क्षेत्र 0.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णु दारकु वाळुंज यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार दत्तात्रय विष्णू वाळुंज (खाता क्रमांक :- 103) ,\nसहकर्जदार दत्तात्रय विष्णू वाळुंज (खाता क्रमांक :- 103) ,\nमा.दे.दिगंबर विष्णू वाळुंज (खाता क्रमांक :- 103) ,\nमा.दे.विदया किसन कामथे (खाता क्रमांक :- 103) ,\nसहकर्जदार दत्तात्रय विष्णू वाळुंज (खाता क्रमांक :- 103) ,\nमा.दे.सविता अनिल नायकवाडी (खाता क्रमांक :- 103) ,",
  "talathi": "देसाई शुभांगी बाळासो"
}
