{
  "village_code": "272500040306710000",
  "village_name": "काळूस",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9740,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:08:55Z",
  "surveys": [
    "955"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : काळेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत तर्फे अधिकृत स्वाक्षरीधारक म्हणुन सौ. मंगल भीमराज भनगडे\nगहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण पाटीलबुवा आरगडे रा. काळूस यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 14942-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 955 क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण पाटीलबुवा आरगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रशमी अंबादास गालपेलली"
}
