{
  "village_code": "272500040306730000",
  "village_name": "वाफगांव",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5674,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:19:25Z",
  "surveys": [
    "1727/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nमौजे वाफगाव येथील बाजूस दाखल गट नंबर 1727/1 चा मिळकतीस शरद मारुती थिटे यांनी सह कब्जेदार म्हणून पत्नीचे सीमा शरद थिटे यांचे नाव लक्ष्मी मुक्ती मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा सातबारा उताऱ्यात पुरुष बरोबर स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद होणे बाबत इकडील कार्यालयास अर्ज केल्याने सातबारा सदरी सीमा शरद थिटे यांचे नाव दाखल केले असे. संबंधित कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Vijaya Ravindra Patil"
}
