{
  "village_code": "272500040306790000",
  "village_name": "चौधरवाडी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1275,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-09-18",
  "objection_until": "2026-10-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:40:45Z",
  "gone_at": "2026-11-04T22:00:35Z",
  "surveys": [
    "391"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 18/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026\nलिहून घेणार :चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्या , चाकण ता.खेड जि.पुणे\nलिहून देणार : शंकर कचरु वाघोले सहकर्जदार - सुहास शंकर वाघोले रा. चौधरवाडी यांनी दुय्यम निबंधक खेड-2 यांचेकडील दस्त क्रमांक 13834 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 391 वर गहाणखत दिलेवरुन शंकर कचरु वाघोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र जावक क्रमांक 527/2026 दि.16/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "एस. बी. दाते"
}
